Zee Natya Gaurav 2019 | Reel आणि Real Life मधील 'अण्णा' | Madhav Abhyankar | Ratris Khel Chale 2
2019-04-04
6
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' मध्ये सर्वात जास्त ज्यांचा दरारा असे अण्णा नाईक. माधव अभ्यंकर यांनी अण्णा बनण्यासाठी कशी मेहनत घेतली आणि सेटवर त्यांचा वावर कसा असतो. बघूया.